10 वी उत्तीर्णांना भारतीय पोस्ट विभागात नोकरीची संधी!! 38,926 पदांची नवीन भरती | Indian Post Bharti 2022
Indian
Post Bharti 2022
Indian Post Recruitment 2022
Indian Post Bharti 2022: The recruitment notification
has been declared from the respective department to fill 38926 Vacancies. Interested and
eligible candidates apply online mode before the last date. Further details are
as follows:-
The recruitment notification has been declared
from the Indian Postal Department for
interested and eligible candidates to fill 38926 vacancies. The online applications are invited for the “Gramin Dak Sevak” posts. The candidate should have passed 10th for this
recruitment. The job place is anywhere in India. The age of the candidate
should be between 18 to 40 years. Applicants need
to apply online mode for Indian Post Recruitment 2022. Interested and eligible candidates can submit their
applications to the given link before the 5th of June 2022. For more details about, the Indian Postal Department
Bharti 2022,
भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण 38926 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. भारतीय डाक विभाग भरती 2022 करिता अर्ज शुल्क रु. 100 आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 2 मे 2022 आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2022 आहे. या भरती करिता उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. नोकरी ठिकाण भारतात कुठेही आहे. v पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक v पद संख्या – 38926 जागा v अर्ज पद्धती – ऑनलाईन v अर्ज सुरू होण्याची तारीख – 02 मे 2022 v अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जून 2022 v शैक्षणिक पात्रता – 10th ( PDF पाहा ) v वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे v नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत v अर्ज शुल्क – रु. 100 v अधिकृत वेबसाईट –
www.indiapost.gov.in
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 📑 PDF जाहिरात ✅अधिकृत
वेबसाईट www.indiapost.gov.in ✅ ऑनलाईन अर्ज लगेच शेयर करा.....
Important Links For Indian
Postal GDS Bharti 2022
आमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा