दहावी व बारावी परीक्षा वेळापत्रक 2023 जाहीर | ही आहे परीक्षेची तारीख
महाराष्ट्र राज्य बोर्ड परीक्षा 2023:-
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकरता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे त्यांनी सदरच्या वेळेत पत्रकानुसार आपला अभ्यास सुरू करायचा आहे.
10th & 12th Exam time table 2023 दहावी बारावी चे परीक्षा या तारखेला होणार सुरू:-
पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याचे वेळापत्रक तयार करून त्यांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे जाहीर केलेले वेळापत्रकानुसार आपल्या पाल्याची तयारी करून घेण्यात यावी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ एक्झामिनेशन
Maharashtra State Board Exam 2023:-
ज्या पालकाचे पाल्य दहावी आणि बारावी मध्ये शिकत आहे त्या पाल्यांनी सध्याचा टाईम टेबल डाऊनलोड करून त्यांच्या अभ्यासिका च्या खोलीमध्ये लावून त्यांच्याकडून तयारी करून घ्यायची आहे हे त्या चार महिन्यांमध्ये दहावी बारावीच्या मुलांची लेखी परीक्षा होणार आहे स्वतःचा टाईम टेबल आपण वरील लिंक वरून डाऊनलोड केलेला आहे तेव्हा सर्वांना दहावी बारावीच्या परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा
दहावी बारावीचे संभावित वेळापत्रक प्रकाशित केलेले आहे तरी दहावी व बारावीचे एक्झाम टाईम टेबल 2023 दहावी बारावीची परीक्षा या तारखेला सुरू होणार आहे आपण खालील लिंक वरून दहावी बारावीचे वेळापत्रक डाउनलोड करून शकता
१० वी व १२ वी चे वेळापत्रक येथे पहा