17130 पदाची पोलीस भरती जाहीर! 3 नोव्हेंबर पासून ऑनलाईन अर्ज सुरू?
आत्ताच प्राप्त झालेल्या माहितीनुसार पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज 3 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहेत तसेच 30 नोव्हेंबर 2022 ही अंतिम तारीख आहे या संदर्भातील अधिकृत वेबसाईटवर GR आणि माहिती अजून द्यायची आहे अधिकृत माहिती आल्यावर आम्ही पुढील अपडेट sjmk.in प्रकाशित करू
- पदाचे नाव:- पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक
- पदसंख्या:- 17130 जागा
- शैक्षणिक पात्रता:- 12 पास (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण:- संपूर्ण महाराष्ट्र
- वयोमर्यादा:-
- खुला प्रवर्ग 18 ते 28 वर्ष
- मागासवर्गीय 18 ते 33 वर्ष
- अर्ज शुल्क:-
- खुला प्रवर्ग:- रु 450/-
- मागास प्रवर्ग:- रु 350/-
- अर्जाची पद्धत:-ऑनलाईन
- अर्जुन सुरू होण्याची तारीख:- 3 नोव्हेंबर 2022
- अर्ज करण्याची अंतिम तारीख:- 30 नोव्हेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट:- www.mahapolice.gov.in
- ऑनलाईन अर्ज:- policerecruitment2022.mahait.org