गावानुसार मतदान यादी जाहीर! तुमच्या गावाच्या मतदान यादीत तुमचं नाव आहे का पहा एका क्लिकवर


Village voter list:- गावानुसार मतदान यादी जाहीर! तुमच्या गावाच्या मतदान यादीत तुमचं नाव आहे का पहा एका क्लिकवर 

भारत देशातील लोकशाही पूर्ण जगामध्ये यशस्वी लोकशाही म्हणून ओळखली जात आहे. अशा या भारत देशामध्ये निवडणूक आयोगाची स्थापना ही 25 जानेवारी 1950 रोजी झाली आहे, त्यापासून भारत देशामध्ये 25 जानेवारी 1950 हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. मतदानाविषयी जनजागृती म्हणून सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखालील महाराष्ट्र प्रशासन सुद्धा कार्यक्रम आयोजित करत आहे.
देशाच्या विकासासाठी आणि देशाच्या हितासाठी प्रत्येक नागरिकाला मतदान करणे आवश्यक असते. आपल्या देशांमध्ये मतदाता हा राजा आहे आणि प्रत्येक निवडणुकीत मतदाताचा पवित्र हक्क बजावलाच पाहिजे.

भारतीय संविधानाचा मतदानाचा अधिकार हा प्रत्येक नागरिकांनी वापरलाच पाहिजे आणि देशाच्या विकासाला हातभार लावलाच पाहिजे. तेव्हा आपल्या गावाचा मतदान यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही ही माहिती असणे आवश्यक असते.

 👉👉 आपला गावानुसार मतदानाची यादी येथे पहा 👈👈


जर तुम्ही अठरा वर्षे पूर्ण केले असतील तर तुम्हाला मतदान करण्याचा कायदेशीर हक्क आहे. आपल्या गावाच्या मतदान यादीमध्ये तुमचे नाव कसे पाहायचे याबाबतची माहिती या लेखात दिलेली आहे तेव्हा लेख शेवटपर्यंत पूर्ण वाचावा.

मतदान यादी मध्ये आपले नाव कसे पाहायचे संपूर्ण प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे:-

  • सर्वप्रथम तुम्हाला इलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • इलेक्शन कमिशनच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
  • आता तुम्हाला या लिंक वर राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल अशी एक वेबसाईट ओपन झालेली दिसेल
  • या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला सर्च इन इलेक्शन रोल (search in election roll) असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • आता या ठिकाणी नवीन पेज ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गावाच्या मतदान यादी मध्ये आपले नाव पाहू शकतात त्याकरता पुढील दोन पद्धती आहेत
  1. पहिली पद्धत म्हणजे तुम्ही तुमच्या वैयक्तिक माहिती माहिती भरून तुमचे नाव पाहू शकता.
  2. दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही तुमच्या मतदान ओळखपत्राच्या (EPIC number) एपीके नंबर टाकून ई- फिलिंग (e-filling) यामध्ये सुद्धा नाव पाहू शकता.
आपल्याला माहीतच आहे की आगामी लोक सेवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने भारत निवडणूक आयोग मार्फत स्विप्ट-2 हा महत्त्वकांक्षी एक कार्यक्रम राबवला जात आहे. भारतीय निवडणूक आयोगामार्फत मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी काही उद्दिष्ट समोर ठेवून हा कार्यक्रम हाती घेतला आहे.

लोकसंख्येमधील मतदाराचे प्रमाण हा आणि अठरा वर्षावरील मतदानाची संख्या ही समान असणे साठी हा कार्यक्रम राबविण्याचे ध्येय निवडणूक आयोगासमोर आहे. तेव्हा देशाच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा अधिकार हा बजावला पाहिजे त्यासाठी आपले मतदान कार्ड अर्जुन पर्यंत काढले नसेल तर काढून घ्या. आणि मतदान कार्ड आपल्या केले असेल तर आपले नाव गावाच्या मतदान यादीत आहे की नाही हे पाहून घ्या.
                                                              

 👉👉 तुमच्या गावाच्या मतदान यादी मध्ये तुमचं नाव आहे का नाही पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈👈


अशा प्रकारच्या नवीन अपडेट करता आमच्या व्हाट्सअप ग्रुप ची सभासद व्हा

 👉👉 व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈


तसेच आपणास सदरील पोस्ट कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा
धन्यवाद!