जीवन विमा चे किती प्रकार आहेत तुम्हाला माहित आहेत का! आधी जाणून घ्या आणि मगच निर्णय करा
life insurance: जीवन विमा ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पण अनेक प्रकारचे जीवन विमा उत्पादने उपलब्ध आहेत याची अनेक लोकांना माहिती नसते. काही पॉलिसी कव्हर देतात तसेच बचत आणि गुंतवणुकी द्वारे परतावा मिळण्याचा पर्याय देतात.


                                                                    

life insurance policy details: भारतात आठ प्रकारचे जीवन विमा पॉलिसी उपलब्ध आहे. 
जर एखादी व्यक्ती त्याच्या कुटुंबात एकमेव कमावणारी असेल, तर त्याच्या मृत्यूनंतर जीवन विमा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लोकांना काही आर्थिक दिलासा देते. जीवन विमा अनेक प्रकारचे असतात. काही पॉलिसी कव्हर देतात तसेच बचत आणि  गुंतवणुकी द्वारे परतावा मिळणार मिळवण्याचा पर्याय देतात. म्हणजेच ते स्वतः विमाधारकासाठी देखील उपयुक्त आहे. भारतात आठ प्रकारचे जीवन विमा पॉलिसी उपलब्ध आहेत विमा करतात त्यांच्या गरजेनुसार स्वतःसाठी पॉलिसी निवडू शकता.


health insurance: आरोग्य विमा म्हणजे कसा विमा जो आपल्याला आपल्या आपत्कालीन परिस्थितीत, आजार किंवा गंभीर आजारामुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत खर्चापासून आपल्या कुटुंबाच्या आर्थिक संरक्षण करतो. यालाच आरोग्य विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स म्हणतात. तसेच आरोग्य विमाला mediclaim सुद्धा म्हणतात.                                                       
अपघातावेळी, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत ओढावली तरी विमाधारकाला पैसे भरावे लागत नाहीत. रुग्णाला घरातून हॉस्पिटलमध्ये आणण्यापासून ते पूर्ण उपचार खर्च health insurance companies करते. चे अनेक प्रकारचे फायदे आहेत जे आरोग्य विमा कंपनी आपल्याला देते. 

अशा प्रकारच्या नवीन अपडेट करता आमच्या व्हाट्सअप ग्रुप ची सभासद व्हा

 👉👉 व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈


तसेच आपणास सदरील पोस्ट कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा
धन्यवाद!