तलाठी भरतीचा मार्ग मोकळा, पुढील महिन्यात ४१२२ पदांसाठी अर्ज सुरु होणार! Talathi Bharti 2023

तलाठी भरती ऑगस्ट 2023 पर्यंत पुर्ण होणार आहे. यासंदर्भातील अधिकृत जाहिरात मार्च महिन्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांनी आता तयारीला लागायला हवे. जाहिरातीपूर्वी आवश्यक माहिती जाणून घ्या.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव 

·         या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.

·         तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

·         तसंच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.

·         तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

 ही कागदपत्रं आवश्यक (Details List ofDocument for Talathi Bharti 2023 is given on this Link)

अशा पद्धतीनं करा अप्लाय

·         अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

·         अर्जदाराचे स्वतःचे gmail account आवश्यक आहे.

·         अर्ज योग्यरीत्या भरून झाल्यावर submit हे बटन क्लिक करावे.

·         अर्जाची प्रत आपल्या gmail account वर प्राप्त होईल

·         सदर अर्ज प्रिंट करून मुलाखतीच्या दिवशी प्रिंट केलेल्या अर्जा सह उपस्थित असणं आवश्यक आहे.

·         Resume (बायोडेटा)

·         दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

·         शाळा सोडल्याचा दाखला

·         जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

·         ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

·         पासपोर्ट साईझ फोटो

विविध जिल्ह्यांतील तलाठी (Talathi)

एकूण जागा – 4122

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

·  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.

·   तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

·   तसंच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.

·     तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक आहे. SC/ST/PWD/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी शिथिलता देण्यात येणार आहे.

इतका मिळणार पगार

विविध जिल्ह्यांतील तलाठी (Talathi)- 5,200/- ते रु. 20,200/-.रुपये प्रतिमहिना

·         तलाठी भरतीची परीक्षा TCS किंवा IBPS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

·         तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.

·         परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.

·         परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.

·   प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो

·         बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो.