महाराष्ट्र कृषी थेट द्वितीय वर्षामध्ये प्रवेश 2020-2021   

Maha Agri Admission 2020 - 2021

 

महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषद

कृषी तंत्रनिकेतन पदवीधारकांसाठी कृषी पदवी च्या थेट द्वितीय वर्षामध्ये प्रवेश – 2020-2021

Maha Agri Admission 2020 – 2021 : महाराष्ट्र राक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ, परभणी डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली या चारही कृषी विद्यापीठांतर्गत सन 2020-2021 या शक्श्निक वर्षामधील कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुर्स्या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषदेमार्फत केंद्रीय पद्धतीने राबविण्यात येत आहे. कृषी पदवी अभ्यासक्रमाचे मध्यम इंग्रजी भाषा राहील.


अभ्यासक्रम, प्रवेश पात्रता जागा – Maha Agri Admission 2020 – 2021
  • अभ्यासक्रम – बी. एस्सी. (ऑनर्स) (कृषी)
  • प्रवेश पात्रता जागा –
    • कृषी तंत्रनिकेतन पदविका (Agri Polytechnic) (खुल्या प्रवर्गासाठी किमान 60 टक्के मागास प्रवर्गासाठी किमान 50 टक्के गुणधारक) उत्तीर्ण
    • प्रवेश कक्षमतेच्या 20 टक्के अतिरिक्त जागा
परीक्षा शुल्क 
  • खुला प्रवर्गरु. 1000/-
  • आरक्षित प्रवर्गरु. 500/-

अर्ज कसा करायचा

  • उमेदवाराने maha-agriadmission.in या संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावा.
  • ऑनलाईन भरताना उमेदवाराचे पासपोर्ट आकाराचे सध्याचे छायाचित्र, उमेदवाराची स्वाक्षरी, आवश्यक ती संबंधित मूळ कागदपत्रे स्कन करून संकेतस्थळावर अपलोड करावीत.
  • प्रवेश अर्ज किंवा कागद्परे हात बटवड्याने/ टपालाने/ कुरिअरने पाठवू नयेत.
  • प्रवेश अर्ज भरतेवेळी प्रवेश अर्जाचे शुल्क डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे भरावे.
महत्वाच्या तारखा
  • प्रवेश प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 18 ऑगस्ट 2020 आहे.
  • प्रवेशाची शेवटची तारीख – 26 ऑगस्ट 2020 आहे.
महत्वाच्या लिंक्स

प्रवेश संकेतस्थळ – येथे पाहा 

कृषी परिषद संकेतस्थळ – येथे पाहा 

जाहिरात – येथे पाहा 


 

आमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा



 लगेच शेयर करा.....