पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 535 रिक्त पदांची भरती सुरु

PNB Bharti 2020

 

PNB Bharti 2020 : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या एकूण 535 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. परीक्षा शुल्क खुला प्रवर्ग रु. 850/- राखीव प्रवर्ग रु. 175/- अशाप्रकारे आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2020 आहे.

  • पदाचे नाव :- व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक
  • पद संख्या :- 535 जागा
  • शैक्षणिक पात्रता:-  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • फीस:- 
    • खुला प्रवर्गरु. 850/-
    • राखीव प्रवर्गरु. 175/-
  • अर्ज पद्धती :- ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख:- 8 सप्टेंबर 2020 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 29 सप्टेंबर 2020 आहे.

रिक्त पदांचा तपशील:- Punjab National Bank Vacancies 2020

Punjab National Bank Bharti 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


  PDF जाहिरात:- येथे पाहा 

·         ऑनलाईन अर्ज करा :-  येथे पाहा 

·         अधिकृत वेबसाईट:-  येथे पाहा

 

आमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा



 लगेच शेयर करा.....

 

SJMK, Government JOB, Sarkari Naukari, Latest Government Jobs, Private Jobs In Maharashtra, Police Bharti, Bank Bharti , ZP Bharti , Army Bharti , Mpsc, Free Job Alert, sakarinokari, ssc, Army, Latest Job Maharashtra, MPSC, police Bharti, Mock Test, Practice Paper online, mahapariksha.gov.in, nmk co in, mahanews, nmk,  mahaonline, mahatribal,job sites, federal employees, it jobs, job search, jobs, job openings, job seekers, job agencies, government jobs, bank, insurance, whatsapp webibps ssc,