CET चे अर्ज करण्याची शेवटची संधी – आणखी दोन दिवस मुदत!!
Maha CET
2020
Maha CET 2020 : सीईटी सेलमार्फत विविध १२ अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या आॅनलाइन प्रवेश अर्ज करण्याच्या प्रक्रियेला ७ ते ८ सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.
Maha CET 2020 : सीईटीपरीक्षा १ ते १५ आॅक्टोबर दरम्यान घेणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केल्यानंतर सीईटी सेल प्रशासन नियोजनाला लागले आहे. जे विद्यार्थी २०२० – २१ च्या आॅनलाइन सीईटी परीक्षेकरिता या आधी अर्ज करू शकले नाहीत त्यांना सीईटी सेलकडून पुन्हा एकदा संधी देण्यात येणार आहे.
सीईटी
सेलमार्फत
विविध
१२
अभ्यासक्रमांच्या
सीईटीच्या
आॅनलाइन
प्रवेश
अर्ज
करण्याच्या
प्रक्रियेला
७
ते
८
सप्टेंबरपर्यंतची
मुदतवाढ
देण्यात
आली
आहे.
विशेष
बाब
म्हणून
आॅनलाइन
अर्ज
करण्याची
विद्यार्थ्यांना
ही
शेवटची
संधी
असेल,
असेही
सेलने
स्पष्ट
केले.